म्हणोनि जाणतेनो गुरु भजिजे / तेणे कृतकार्य होईजे / जैसे मूळ सिंचने सहजे / शाखापल्लव संतोषती // ज्ञानेश्वरी १ (२५)
अहो ज्ञाते पुरुषहो, गुरूला भजावे आणि त्या योगाने कृत्यकृत्य व्हावे / ज्या प्रमाणे झाडाच्या मुळाना पाणी घातले असता अनायासे फांद्या व पाने यांना टवटवी येते /
No comments:
Post a Comment