आता सदगुरु वर्णवेना / जेथे माया स्पर्श्शोसकेना / तेथ मज अग्याना काय कळे //न कळे न कळे नेति नति / ऐसे बोलतसे श्रुती / तेथे मज मूर्खाची मती / पवाडेल कोठे //मज न कळे हा विचारू /दूर्हूनी माज्हा नमस्कारू /गुरूदेवा पैलपारु पावावी मज //
मला वाटते अंतरी त्वा बसावे / तुज़्ह्या दसबोधासी त्वा बोध व्हावे //अपत्या परी पाजवी प्रेम ग्रासा / नमस्कार माजा सदगुरु रामदासा//